Daily Archives: October 2, 2018


Pic Courtesy: Nalin Kumar Mishra
हा लेख पालकनीती च्या सप्टेंबर २०१८ अंकामधील आहे.  हा अंक कला विषयावर आधारित आहे। पालकनीती, पालकत्वाला वाहिलेले, पालकत्वाची जाणीव रुंदावणारे एक मासिक होय. ————————————————————————————————————————————————————————————————— रविकुमार काशी या कलाकाराची मुलाखत वाचली. कला आणि कलाशिक्षण यावर ते बोलत होते. त्यांचे बालपण, कलेची ओळख कशी झाली, बालपणात मनावर कशाचे प्रभाव होते, त्यामुळे कलेकडे […]

कला आणि बालपण